Vidarbh24News

Latest Online Breaking News

अभिनव क्रिडा मंडळ व्दारा चंद्रपुर येथील स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकाचा कौतुक सोहळा .

वणी( 9. मे ) :- चंद्रपुर येथील बँटमिंटन स्पर्धेमध्ये अभिनव क्रिडा वणी च्या 20स्पर्धकानी भाग घेतला. त्यातील विजयी स्पर्धक व सहभागी स्पर्धकाचा कौतुक सोहळा अभिनव क्रिडा हॉलमध्ये प्रमूख उपस्थीती तारेंद्र बोर्डे (माजी नगराध्यक्ष) राजा पाथ्रडकर यांचा अध्यक्षतेखाली तरूण पटेल ,प्रफुल खिवंसारा व पवन ढवस यांचा उपस्थितीत हा सोहळा घेण्यात आला.

यामध्ये चंद्रपुर येथील बँटमिंटन स्पर्धेमधील विजेते अंडर इलेवन मधे प्रथम क्रमांक गार्गी राहुल खाडे, अडंर 15 मधील ऊपविजेती सौम्या विनोद मुथा, अंडर17 डबल्स मधे राशी योगेश खिवंसरा व सौम्या मुथा प्रथम क्रमांक प्राप्त केले.

रौनक चिडांलिया, विरोचन गोडे, ईश्वर सोनट्टके, स्वरा गोखरे, सृष्टी आबड व सुखदा बिवलकर यांनीही वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंत मजल मारली .या सर्व स्पर्धकानी यशाचे श्रेय प्रशिक्षकांना  दिले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!