Vidarbh24News

Latest Online Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा अखेर वणी पोलिसांचा जाळ्यात….

•9.मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी..

वणी ( 7 मे) :- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून तिचे शोषण करणाऱ्याला वणी पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रार व मुलीने दिलेल्या जबाबावरून वृतिक पेंदोर वय (22) वर्ष कळमना (खुर्द) असे आरोपीचे नाव असून आरोपीच्या तावडीतून एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.

वृतिक पेंदोर वय 22 याने एका 17 वर्षीय मुलीला मस्त पैकी प्स्वतःचा प्रेमाचा बेड्यात खेचले नंतर लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले. म्हणून याबाबत 15 एप्रिल 2022 रोजी पीडित मुलीच्या आईने वणी पोलीस स्टेशन येथे आरोपी वृतिक पेंदोर विरुद्द मुलीला पळवुन नेल्याची तक्रार रितसर दाखल केली होती.

वणी पोलीसही या अल्पवयीन मुली व त्या आरोपी मुलाचा शोधात होते. अचानकपणे 4 मे रोजी पीडित मुलीने तिच्या मैत्रिणीला दुसऱ्यांचा मोबाईलवरून क्रमांकवरून कॉल केला. हीच माहिती पीडितेच्या मैत्रिणीने वणी पोलिसांना सांगितली. याच सुगावा हाती घेत वणी पोलिसांनी चक्रे फिरविले आलेल्या नंबर वर कॉल केला असता त्यातून आणखी सत्य बाहेर आले.

त्यातून आणखी वणी पोलिसांनी शक्कली चालवीत 112 वर कॉल करीत तेथील स्थानिक नवी मुंबई पोलीस त्या कामोठे या स्थळावर पोहोचून अल्पवयीन मुलीला व आरोपिला ताब्यात घेतले.पोलिसांनी त्या दिलेल्या बयानावरून वृतीक पेंदोर विरुद्ध भारतीय दंडानुसार कलम 363, 366 (A), 376 व पॉक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!