Vidarbh24News

Latest Online Breaking News

सलग वाचन उपक्रमात सचिन शेंद्रे प्रथम

वरोरा – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समता दूत प्रकल्प चंद्रपूर प्रतिभा सेंटर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सप्ताह निमित्त प्रतिभा सेंटर वाचन मंदिर आयोजित सलग 10 ते 18 तास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात सचिन शेंद्रे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला स्पर्धेचे उद्घाटन ग्रंथपाल साहेब अंकित तेलासे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले सलग वाचन उपक्रमात सतरा स्पर्धक सहभागी झाले तसेच नव्याने सुद्धा स्पर्धक उपस्थित झाले होते सचिन शेंद्रे सलग बारा तास वाचन केले प्रवीण राठोड यांनी सलग दहा तास वाचन केले जयश्री राठोड यांनी सलग आठ तास वाचन केले सकाळी सात ते सायंकाळी साडेसात पर्यंत वाचन वेळ निश्चित करण्यात आली होती प्रतिभा सेंटर वाचनालयांना समता दूत श्री रमेश मडावी तालुका वरोरा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक भेटवस्तू म्हणून वाचनालयाला दिल्ली स्पर्धेत भाग घेतलेल्या वाचकांनी अभिनव उपक्रमाचे कौतुक केले यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित समता दूत तालुका वरोरा श्री रमेश मडावी ग्रंथपाल अंकित तेलाचे तसेच को-ऑर्डिनेटर काळे मॅडम तसेच प्राध्यापक खुळे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री धवस यांनी केले सूत्रसंचालन श्री राजू चौधरी यांनी केले आभार श्री प्रवीण राठोड यांनी मानले सामाजिक न्याय सहाय्यक आयुक्त जिल्हा चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली व महासंचालक बार्टी पुणे समता सप्ताह कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!