Vidarbh24News

Latest Online Breaking News

शिंपी समाज महिला मंडळच्या वतीने मुकेश नामेवार यांचा सपत्नीक सत्कार …..

वणी (3.एप्रिल ):- वणी येथील शिंपी समाज महिला मंडळच्या वतीने सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन दिनांक ०१ एप्रिल २०२२ शुक्रवारला आनंद बाल सदन येथे करण्यात आले.

त्यात वणी शहराची लेक नवनिर्वाचित अहेरी नगरपंचायतीच्या जलपूर्ती विभाग सभापती दिपाली मुकेश नामेवार आणि मुकेश नामेवार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच बाल सदन मधील मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी सत्कार समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती राजु गिंनलवार, विकी पटेल, पुरुषोत्तम आक्केवार व दिलीप गटलेवार इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या रामगिरवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना आक्केवार, ज्योती वऱ्हाडे, लता गटलेवार, वर्षा वऱ्हाडे, शरयू पोलपेल्लीवार इत्यादींचे योगदान लाभले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!