Vidarbh24News

Latest Online Breaking News

चंद्रपूर बचाव संघर्ष समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिवसाचे आयोजन

चंद्रपूर बचाव संघर्ष समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिवसाचे आयोजन

*महेश काहीलकर/विदर्भ24न्युज*

*शहर प्रतीनिधी*, चंद्रपूर

मो. 97632 00933

आज *चंद्रपूर बचाव संघर्ष समिती* आयोजित *जागतिक पर्यावरण दिवस* च्या अनुषंगाने आज डॉ मुंधडा यांच्या हॉस्पिटलमध्ये मार्गदर्शन पर कार्यक्रम पार पडला,लॉक डाउन व त्यात झालेली जनसामान्यांची मानसिक स्थिती यावर डॉ किरण देशपांडे यांनी अत्यंत उपयुक्त अस मार्गदर्शन केले,तसेच पर्यावरण व रोजगार टाकाऊ प्लास्टिक पासून अत्यंत टिकाऊ अश्या जरुरी ट्री गार्ड, खुर्च्या,व असे अनेक उपयोगी वस्तू कशा बनवल्या व त्याचा उपयोग काय यावर डॉ पालिवाल यांनी मार्गदर्शन केले,इंडस्ट्रीयल अडचणी व रोजगार यावर मधुसुदनजी रुंगटा यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले तसेच निसर्गप्रेमी महेंद्र राळे यांनी देखील मार्गदर्शन केले,..कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक महेंद्र राळे हे होते,कार्यक्रम च्या यशस्वीते करिता शिशिर हलदर,दिनेश जुमडे,डॉ गोपाल मुंधडा यांनी अथक परिश्रम केले,आभार प्रदर्शन अश्विनी खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला अजय जयस्वाल,डॉ देवईकर,ऍड आशिष मुंधडा,निलेश पुराणकर,रश्मी सप्रे, आरती टाके,रवी जुनारकर, कपिल भगत,वनश्री मेश्राम व अनेक सदस्य उपस्थित होते

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!