Vidarbh24News

Latest Online Breaking News

विना अटीशर्तीने कर्ज द्या- नितीन पिपरे

विना अटीशर्तीने कर्ज द्या- नितीन पिपरे

शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शेतीवर कर्ज घेण्याकरिता शेतकऱ्यांना कागदपत्राची जुड़वा जुड़व करावी लागेल. शेतीवरील कर्ज़ासाठी बँकेचे येरझारे घालावे लागणार पन कीरोन सारख्या महा संकटात शेतकऱ्यांना कागदपत्र बनविण्यासाठी खुप त्रास होत आहे. कर्ज संबंधी कामांसाठी चे अधिकारी सगळे कोरोनाच्या संकटात वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावत असल्याने अधिकारी यांची भेट होत नसल्याने शेतकऱ्यांना कागदाची जुड़वा जुड़व होने शक्य नाही. करिता यावर्षी शेतकऱ्यांना विना अट त्वरित शेतीवर कर्ज देण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना कुठलीही अड़चन होणार नाही याकडे शासनाने लक्ष द्यावे.अशी मागणी नितिन पिपरे शिवसेना मा. उपजिल्हा प्रमुख यांनी केली.
व शेतकऱ्यांना शेतीवरील कर्जासाठी अड़चन पडल्यास संपर्क साधा अशी विनंती सुद्धा केली आहे..

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!