Vidarbh24News

Latest Online Breaking News

संस्थात्मक विलगीकारणात असलेल्या एकाची आत्महत्या दुसर्‍या रुग्णाचा हृदय विकाराने मृत्यू

चंद्रपूर शहरातील शाशकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यु झाल्याची माहिती असुन त्यापैकी एका रुग्णाने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे तर दुसरा रुग्ण हृदय विकारांच्या तीव्र धक्क्याने मृत्यु पावला आहे.

मागील काही दिवसांपासून हे दोघेही संस्थात्मक विलगीकरन कक्षात होते.सदर घटना आज 30 मे रोजी सकाळीच ही घटना लक्षात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली असुन दोन्ही घटनांतील कारणे काय ह्याचा शोध घेणे सुरू आहे.

आत्महत्या केलेला मिथुन सरकार हा 30 वर्षीय युवक मागील 23 मे पासुन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थात्मक विलगीकारणात होता. आज त्याने गळफास लाऊन आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.

49 वर्षीय संतोष निकोडे नामक व्यक्ती 23 me पासुन येथेच संस्थात्मक विलगीकारणात होता. आज सकाळी हृदय विकारांच्या तीव्र झटक्याने त्याचाही मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामूळे कुणाचाही मृत्यु झाला नसला तरीही आज उघडकीस आलेल्या ह्या घटनेने प्रशासन हादरले असुन ह्यामागील कारणांचा शोध घेऊन अशा घटना पुन्हा घडू नये ह्याची काळजी आणि त्यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!