Vidarbh24News

Latest Online Breaking News

दहा वर्षाच्या वैभवने बनविला कुलर

Featured Video Play Icon

दहा वर्षाच्या वैभवने बनविला कुलर

लॉकडाऊन चा असा केला उपयोग

उद्धव पुरी/ विदर्भ 24 न्युज

शहर प्रतिनिधी, गडचांदूर

 

               वैभव विनोद खंडाळे हा 10 वर्षाचा मुलगा अंबुजा विद्या निकेतन गडचांदूर येथे चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे शाळेला सुट्ट्या आहेत. सुट्यामध्ये वेळ कसा घालवायचा म्हणून घरीच असलेल्या कॉम्पुटर इन्स्टिट्यूट चा मध्ये नवनवीन प्रयोग करून youtube  च्या सहाय्याने त्याने एक छोटासा कुलर बनविला आहे. कॉम्पुटर च्या निकामी साहित्यापासून कुलर बनविला त्या कुलरमध्ये पाणी टाकण्याची सोय पण आहे. त्याच्या या कृतीचे घराशेजारील व्यक्ती कौतुक करीत आहे. छोट्या मुलाच्या कल्पकतेला प्रोत्साहन देत आहेत.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!