मा.श्री. इज़हार शेख जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ भारतीय राष्ट्रीय कांग्रेस कडून नूतन वर्ष गुढ़ीपाडव्याच्या समस्त जनतेस हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩🚩
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा..
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
शुभेच्छुक:-मा.श्री. इज़हार शेख जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ भारतीय राष्ट्रीय कांग्रेस