Vidarbh24News

Latest Online Breaking News

धनादेश अनादर प्रकरणी कारावास व 70,000रु दंड,मारेगाव न्यायालयाचा निकाल

यवतमाळ :- मारेगाव तालूक्यातील मछिद्रा येथील यूवकाने कर्जापोटी पतसंस्थेला दिलेल्या धनादेश अनादर झाल्याप्रकरणी मारेगाव न्यायालयाने  सत्तर हजार रूपयाचा दंड व तिन महिन्याचा कारावास ठोठवला आहे.

सविस्तर वृत्त असे की,मारेगाव शाखेतील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेतून मछिद्रा येथील प्रमोद माधवराव शेरकी याने व्यवसायासाठी जानेवारी 2014 मध्ये 60.000/- रूपये कर्ज घेतले होते.

ही कर्जाची रक्कम 24 महिन्यात परतफेड करावयाची होती परंतू कर्जदाराने कर्ज परतफेड न केल्याने बँकेंनी त्यास वारंवार सूचना व पत्रव्यवहार केल्यानंतरही पतसंस्थेला हूलकावनी देत होते.त्या अनूषंगाने रंगनाथस्वामी नागरी सहकारी बँकेला कर्जाची परतफेड करण्याकरीता कर्जदाराने दिलेला जिल्हा मंध्यवर्ती सहकारी बँकेचा धनादेश दिला होता.

तो दिलेला धनादेश सदर रंगनाथ स्वामी नागरी सह,पत संस्थेनी बँकेत टाकला असता कर्जदाराच्या खात्यात रक्कम नसल्यामूळे तो धनादेश अनादरीत झाला.असल्याने पत स्ंंस्थेनी सत्र न्यायालयात धाव घेतली असता अनादर झालेल्या धनादेश प्रकरणी न्यायधीस आशीष डी वामन यांच्या न्यायालयाने कलम 138

निगोशेबल इन्स्टूमेंट अँक्ट 1881 नूसार प्रकरणाचा आदेश व निकाल देत कर्जदार प्रमोद माधवराव शेरकी यास सत्तर हजार रूपय(70,000)दंड व तीन महिन्याचा (3महीने )कारावासाची शिक्षा सूनावली.संस्थेच्या वतीने अँड,अमोल गोरकार यांनी यूक्तीवाद केला.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!