प्रजासत्ताक दिनानिमित्त शरबत आणि खाऊ वाटप

नांदगाव: *सामजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेला नवयुवक सामजिक कार्याची ध्यास घेवून सामजिक बदलावचे दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ध्येयासाठी झपाटलेल्या युवकांमध्ये अग्रेसर नाव असलेला व अल्पावधीत आपल नाव परिसरातील युवकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे धाडस दाखवून संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करणे सावित्रीबाई फुले चे जयंती औचित्य साधून नांदगाव येथे कार्यक्रम आयोजन करणे असे अनेक कार्य सामजिक कार्यकर्ता नांदगाव व अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष स्वप्नील पगडपेल्लीवार यांचे टीम कडून सर्व नांदगाव येथे वारंवार घडवून आणलं आहे त्याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे असे तेथील नागरिकांनी व्यक्त केले आहे अतिशय गाजबालेल्या गावात व राजकीय दृष्ट्या अतिसंवेदशील गावात स्वप्नील सारख्या गावातील अनेक युवकांनी वारंवार कार्यक्रम घेवून आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत तसेच नांदगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्य शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शरबत आणि खावू वाटप करून नवीन पायंडा नांदगाव येथे रचला आहे* *गावातील व परिसरातून येणाऱ्या नागरिकांनी स्वप्नील आणि त्याच्या टीम चे कौतुक केल्याचे आढळते*