किसान नगर जवळ दुचाकीने एकाला उडविले

किसान नगर जवळ नर्सरी समोर दुचाकीने एकाला उडविले दुचाकीवरील दोघांसहीत तीन गंभीर जखमी.
ओम हेमचंद बिके , किसाननगर
संदिप जीवनदास रोहणकर , राजोली फाल वामन रामोजी चौधरी , हिरापुर तिघांपैकी दोघे गंभीर आहेत.
पुढील उपचारासाठी गडचिरोली रवाना करण्यात आले. पुढील तपास सावली पोलीस करित आहेत.